मोदींविरोधात पोस्ट करणं पडलं महागात | FIR against Singer Mainul Ahsan Noble for Remarks on PM Modi

2021-08-24 1

झी बांगला म्युझिकवरच्या ‘सा रे गा मा पा’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेला बांग्लादेशी गायक मेनुल एहसान नोबल वादाच्या भोव-यात अडकला आहे. त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. त्रिपुरा पोलिसांना मेनुलविरोधात एफआयआर दाखल केली आहे.
पंतप्रधान मोदींविरोधात कथितरित्या अपमानास्पद गीतांची रचना करून ते सोशल मीडियावर अपलोड करण्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

#Lokmat #Pmmodi #MainulAhsanNoble #Lokmatcnxflmy
#lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Free Traffic Exchange

Videos similaires